जिंतूर जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी प्रभाकर रंगराव बुधवंत माझी आयपीएस अधिकारी हे मैदानात उतरले असून राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्यांचा आज पक्ष प्रवेश व उमेदवारी हि जाहीर झाली असून उद्या दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष अशोक हाके यांनी 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. मी जिंतूर सेलू मतदार संघात निवडणूक लढविणार अशी चर्चा होती परंतु माझ्यापेक्षाही सुशिक्षित आणि प्रशासनाची जाण असणारा व्यक्ती आमच्या पक्षाला मिळाला असून त्या कारणाने मी माझी उमेदवारी वापस घेतली असून प्रभाकर बुधवंत माझी आयपीएस अधिकारी प्रभाकर बुधवत यांना उमेदवारी जाहीर केली आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष हाके यांनी दिली
पत्रकार परिषदेत बोलताना प्रभाकर बुधवंत म्हणाले की जिंतूर सेलू विधानसभा संघाची विकासाबाबतची परिस्थिती खूप बिकट असून उशीला धरण असून सुद्धा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही या मतदारसंघातील 70 हजार पेक्षा जास्त लोक कामासाठी बाहेर गावी जात आहे या मतदारसंघात मागच्या काळ पाहता एक ही सुशिक्षित लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला मिळाला नसून त्यामुळे हा तालुका मागासलेला राहिलेला आहे लोकप्रतिनिधींची प्रशासनावर पक्कड नाही त्यामुळे तालुक्यात कोणत्याही कार्यालयात जबाबदार अधिकारी जसे वीज वितरण कंपनी मध्ये कोणी कायमचा इंजिनियर नाही, नगरपालिकेला मुख्य अधिकारी नाही, बी& सी, मध्ये इंजिनियर टिकत नाही, ग्रामपंचायतला गट विकास अधिकारी जास्त काळात टिकत नाही तहसीलदार सुद्धा इथे आल्यावर पळून जाण्याचे तयारीत असतात म्हणून या सर्व प्रकारामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस झाले आहे, माझी नोकरी अनेक ठिकाणी वर झाली परंतु आपल्या तालुक्यासारखी परिस्थिती कुठेच पाहायला मिळाली नाही, शेतीसाठी पाणी चा नियोजन कसा करायचा आहे लोकांना कामासाठी बाहेरगावी जाऊ नाही म्हणून मोठमोठे प्रकल्प या तालुक्यात राबविले पाहिजे मी गेल्या अडीच महिन्यापासून मतदार संघात फिरत असताना अनेक लोकांनी माझ्यासमोर तक्रारी केली आहे आमच्यासमोर दुसरा पर्यायी सुशिक्षित उमेदवार नसल्यामुळे आम्हाला याच्यातले कोणी एकाला निवडून द्यावा लागत आहे जिंतूर सेलू तालुक्यातील मतदाराच्या आग्रह खातिर निवडणूक लढण्याचा निराधार मी केला आहे माझी उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाने जाहीर केली त्या बद्दल मी त्यांचा आभारी असून मतदारांनी यावेळेस मला आशीर्वाद द्यावा अशी विनंती यावेळी प्रभाकर बुधवंत यांनी केली आहे

बुधवंत यांची पत्रकार परिषद