spot_img
HomeBlogउत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिंतूर न.प.मधील अजिज जानिमिया यांचा सन्मान

उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिंतूर न.प.मधील अजिज जानिमिया यांचा सन्मान

जिंतूर :- येथील नगरपरिषद मधील कार्यालयीन कर्मचारी अजिज जानिमिया यांचा आज 26 जानेवारी रोजी उत्कृष्ट कार्यालयीन कर्मचारी म्हणून त्यांना सन्मानित करून व सन्मानचिन्ह देऊन नप मुख्याधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

जिंतूर येथील नगरपरिषद मधील कार्यालयीन कर्मचारी शेख अजीज जानीमिया हे आपली नोकरी जबाबदारीने पार पाडतात न प जिंतूर मधील विविध विभागाची जबाबदारी आतापर्यंत त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली असून नगरपालिका मधील काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाचा समाधान करणे त्यांचा प्रथम कर्तव्य असते वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध सहकार्याची भावना असते हे सर्व पाहता 26 जानेवारी रोजी त्यांना कार्यालयीन उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी अनिल समिंद्रे, ओ एस एजाज फारुकी
स्वच्छता निरीक्षक सावंत, शेख महेबूब नवाज हे उपस्थित होते त्यांच्या या सत्कार बद्दल त्यांच्या मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments